गाजराचा शिरा
साहित्य :
४-५ गाजराचा किस
१ वाटी तूप
१ वाटी दूध
१ वाटी काजू-बदामाचे काप
विलायचीपूड
जायफळपूड
चारोळी
दिढ वाटी साखर
कृती:
साहित्य :
४-५ गाजराचा किस
१ वाटी तूप
१ वाटी दूध
१ वाटी काजू-बदामाचे काप
विलायचीपूड
जायफळपूड
चारोळी
दिढ वाटी साखर
कृती:
- प्रथम कढईत तूप गरम करून त्यात गाजराचा किस १०-१२ मिनिट मंद आचेवर भाजून घ्या ॰
- किस लालसर भाजून झाल्यावर त्यात थोडे काजू बदामाचे काप घाला .
- तयार मिश्रणात १ वाटी दूध घाला .
- दूध आटेपर्यंत किस मंद आचेवर शिजवून घ्या.
- आता त्या किसात दिढ वाटी साखर घाला .
- पाक आटल्यानंतर विलायची आणि जायफळपूड घाला .
- तयार मिश्रण एकत्र करून घया
- तयार शिरा काजू बदामाचे काप घालून सजवा
0 Comments