मोदक
साहित्य :
१ वाटी मैदा
१ वाटी रवा
मीठ
सारणाचे साहित्य :
१ वाटी खोबरा किस
२ वाटी पिठी साखर
१ वाटी भाजलेला खवा
१ वाटी काजू बदाम चे काप
वेलची पूड
चारोळी
तळण्यास तूप किंवा डालडा
कृती :
साहित्य :
१ वाटी मैदा
१ वाटी रवा
मीठ
सारणाचे साहित्य :
१ वाटी खोबरा किस
२ वाटी पिठी साखर
१ वाटी भाजलेला खवा
१ वाटी काजू बदाम चे काप
वेलची पूड
चारोळी
तळण्यास तूप किंवा डालडा
कृती :
- सर्वप्रथम मैदा आणि रवा एकत्र करून त्यात थोडे मीठ घाला.
- दोन चमचे गरम तूप मैदा रवा च्या मिश्रणात घाला आणि पीठ भिजवून घ्यावे
- १५-२० मिनिट पिठाचा गोळा झाकून ठेवावे. तोपर्यंत सारण तयार करावे.
- एका भांड्यात खोबराकीस घेऊन त्यात २ वाटी पिठी साखर घाला.
- भाजलेला खवा खोबरंकिस च्या मिश्रणात घाला.
- त्यातच काजू बदाम चारोळी आणि वेलची पूड घाला.
- अशा प्रकारे मोदकाचे सारण तयार झाले.
- रवा मैदा भिजवलेले पीठ पुन्हा एकदा मळून घ्या
- त्याचे छोटे छोटे गोळे करून पाती तयार करून घ्या
- तयार पातीवर चमच्यांचा साह्याने मोदकाचे सारण घाला
- मोदकाचा आकार देऊन मोदक तयार करून घ्या
- गरम तुपात मंद आचेवर मोदक तळून घ्या
0 Comments