कढी गोळे
साहित्य
२ वाटी चना डाळ भिजलेला
बारीक चिरलेला कोथिंबीर
तेल
२ वाटी दही
आलं-लसूण
मिरचीची पेस्ट
हिंग
हळद
मीठ
कृती
२ वाटी चना दाळ घेऊन ३-४ तास भिजत ठेवा त्यानंतर त्यातले पाणी निथळून घेऊन जाडसर मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
डाळीच्या पेस्ट मध्ये आलं लहसून मिरचीची पेस्ट हिंग बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ हळद घालून एकत्र करून घ्या.
त्याचे छोटे छोटे गोळे करून वाफवून घ्या.
दुसऱ्या भांड्यात दही रवीने घोटून त्याची कधी फोङणी घाला
त्याकरिता दही फेटून घ्या. गरम तेलात जीर १ मिरची बारीक तुकडे कसुन टाका थोडे हिंग आणि हळद घाला आणि दही टाकून कधी करून घ्या. काढीत चावी नुसार मीठ घाला. कधी उकळल्या नंतर उकळ्या काढीत गोळे टाकून अजून उकळू दया.
कधी गोळे पोळी किंवा गरम भात सोबत छान लागतात.

0 Comments